Ayurjal Alkaline Water Filter

आपल्या शरीरास निरोगी ठेवणारा, सतत स्वच्छ करणारा निसर्गनिर्मित घटक म्हणजे पाणी, आपल्या शरीरात जवळपास 60 टक्के प्रमाण व्यापलेले आहे.मानवी प्रौढ शरीरात 60% पर्यंत पाणी असते. एच. एच. मिशेल, जर्नल ऑफ बायोलॉजिकल केमिस्ट्री च्या मते, मेंदू आणि हृदय हे% 73% पाण्याने बनलेले आहे आणि फुफ्फुसांमध्ये 83% पाणी आहे. त्वचेत 64% पाणी असते, स्नायू आणि मूत्रपिंड 79% असतात आणि हाडेदेखील 31% पाण्यानी व्यापलेली आहेत. अशा पद्धतीने पाणी हे आपल्या शरीराची देखभाल करणारा महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे.
पूर्वी हाच पाण्याचा स्तोत्र आपणास शुद्ध स्वरूपात नदी ,विहीर, तलाव यांपासून मिळत होता. त्यावेळेस आत्ताच्या मानाने आजारांचे प्रमाण खूप कमी होते. जशी जशी प्रगती होत गेली, रासायनिक शेती, कारखानदारी वाढली त्यामुळे हेच पाण्याचे स्तोत्र दूषित होऊ लागले व पाण्यातील हेच दूषित घटक, रसायने ,कीटकनाशके पाण्यामार्फत आपल्या शरीरात जाऊन व्याधी निर्माण होऊ लागल्या. हाडांची झीज होऊन होणारे आजार, मूत्रसंस्थेचे आजार, कॅन्सर यासारखे घातक आजार त्वचेचे विविध आजार, गर्भाशयाचे आजार, इत्यादी इत्यादी…
कारण अशुद्ध पाणी शरीर शुद्ध न करता अजून आपल्या शरीरात दुर्गंधी वाढविण्यास कारणीभूत ठरतात व इथूनच आजारांची निर्मिती होण्यास सुरुवात होते. काही कालावधीनंतर लक्षणे उत्पन्न होतात व आजार दिसू लागतो. आपण अद्ययावत वैद्यकीय शास्त्रानुसार उपचारही करतो परंतु तरीही आजाराचे मुळ कारण अशुद्ध पाणी तसेच राहते.
साधारणपणे पंधरा वीस वर्षांपूर्वी RO,UV ही शुद्ध पाणी देणारी संकल्पना बाजारात रुजू लागली. बऱ्याच कंपन्यांनी त्यांची उत्पादने बाजारात आणली. ते आपणास फक्त पाण्यातील जीवाणू व कीटाणू मारून धूळ ,माती विरहित स्वच्छ पाणी करून देतात. परंतु असे करत असताना पाण्यातील आवश्यक खनिजे , क्षार,जीवनसत्वे रद्द करून देत असतात. मागील पंधरा वर्षात अशा संकल्पनेतून ज्यांनी पाणी पिण्यास वापरले किंवा जे सतत बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा वापर करतात त्यांना सदर घटकांच्या कमतरतेमुळे होणारे आजार उदाहरणार्थ रोगप्रतिकारक क्षमतेचा आभाव, थायरॉईड ,उच्च रक्तदाब ,कर्करोग ,हाडांची झीज ,त्वचारोग ,केसगळती ,स्मृतीभ्रंश, मूत्रसंस्थेचे आजार ,गर्भाशयाचे आजार, मधुमेह अशा बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते आहे.
आपले रक्ताचा ph हा 7.35 ते 7.45 असतो.अशा शरीरात अजून आम्लधर्मीय पदार्थ गेल्यामुळे अजून व पित्तप्रकृती निर्माण होत असते. सदर करिता शरीर न्यूट्रल राहण्यासाठी अलक धर्मीय पाणी शरीरात जाणे आवश्यक आहे. आपण जे पाणी पितो ते ऍसिडिक पीएच चे असते. जे शरीरात आजारांची निर्मिती होण्यास पोषक ठरते.
धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स लिमिटेड सातारा यांनी दहा वर्षाच्या अथक परिश्रमाने संशोधन करून आयुजल नावाचे शुद्ध अल्कलाइन पाणी देणारे सोबत पाण्यातील सर्व व खनिजे ,क्षार व जीवनसत्त्वे समतोल राखणारे तंत्र विकसित केलेले आहे जे पेटंट प्रॉडक्ट आहे.
हे धन्वंतरीचे उत्कृष्ट संशोधन—
1) जगातील एक मात्र 100% शुद्ध पेयजल
2) पेटेडेड प्रॉडक्ट
3)१६ लेअर (स्तर)टेक्नॉलॉजी बरोबर शुद्ध पेजला ची निर्मिती
4) मायक्रोबियल च्या उत्पत्ती वर पूर्णपणे नियंत्रण
5) क्लोरीन आणि इतर जड धातू पासून मुक्ती
6) पाण्याचा पीएच नियंत्रित ठेवते
7) मेटाबॉलिझम ,रोगप्रतिकारक शक्ती वाढते
8) एंटीऑक्सीडेंट
9) R O मुळे पाण्यातील पोषक तत्वे पूर्णपणे नाहीशी होतात, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते
10)R O मुळे 70 टक्के पाणी वाया जाते परंतु आयुर्जल कॅप्सुल वापरामुळे पाणी वाया जात नाही
11) आयुर्जल ला वीज लागत नाही व प्रवासातही सोबत घेऊन जाता येतो.
सदरची माहिती ती चित्रफीत व प्रतिमांच्या माध्यमातून दिलेली आहे. सदर उत्पादन हे सर्वसामान्य अस परवडणारे फक्त ६०००₹ मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. अधिक माहिती करिता संपर्क करा 7798617222
8484991388